Tue, Jan 31, 2023

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जानेवारी 2023
Published on : 11 January 2023, 4:31 am
पंचांग
बुधवार : पौष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री ९.५८, चंद्रास्त सकाळी १०.११, भारतीय सौर पौष २१ शके १९४४.
दिनविशेष
२००० : अलिबागच्या मांडवखार येथील अपंग जलतरणपटू विज्ञान मोकल याने रेवस-गेटवे हे अंतर ६ तास २३ मिनिटांत पोहून पूर्ण केले.
२०१४: १९८३ मध्ये विश्वकरंडक मिळवून देणारे कपिलदेव यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.