Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 जुलै 2023

बुधवार : आषाढ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय उ. रात्री २.०८, चंद्रास्त दुपारी २.४१, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २१ शके १९४५.
daily panchang 6th july 2023
daily panchang 6th july 2023Sakal
Updated on

पंचांग

बुधवार : आषाढ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय उ. रात्री २.०८, चंद्रास्त दुपारी २.४१, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २१ शके १९४५.

दिनविशेष

१९९९ : ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावसकर यांना प्रदान.

२०१५ : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने प्लुटोच्या दिशेने सोडलेल्या ‘न्यू होरायझन’ या अवकाशयानाने प्लुटोवरील चार काळ्या डागांचे छायाचित्र काढण्यात यश मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com