आजचे पंचांग आणि दिनविशेष - १३ एप्रिल २०२६

चैत्र कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशी, श्रीवल्लभाचार्य जयंतीसह आजचे सविस्तर पंचांग, चंद्रराशी-नक्षत्र, सूर्योदय-सूर्यास्ताची माहिती
Daily panchang 13th April 2026

Daily panchang 13th April 2026

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.२० सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय पहाटे ३.५४ चंद्रास्त दुपारी ३.०२, वरुथिनी एकादशी, श्रीवल्लभाचार्य जयंती, भारतीय सौर चैत्र २३ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com