Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2023

मंगळवार : भाद्रपद शुद्ध ४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सकाळी ९.४३, चंद्रास्त रात्री ९.१४, श्रीगणेश चतुर्थी, अंगारक योग, पार्थिव गणेशपूजन, चंद्रदर्शन निषेध, जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद २८ शके १९४५.
Daily Panchang 19 september 2023
Daily Panchang 19 september 2023sakal
Updated on

पंचांग

मंगळवार : भाद्रपद शुद्ध ४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सकाळी ९.४३, चंद्रास्त रात्री ९.१४, श्रीगणेश चतुर्थी, अंगारक योग, पार्थिव गणेशपूजन, चंद्रदर्शन निषेध, जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद २८ शके १९४५.

दिनविशेष

२०१६ : पुण्याच्या स्वप्नील शेलारने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत ४६ किलो वजनी गटाच्या लढतीत रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

२०१८ : भारताच्या साजन भनवाल याने कुमार गटात जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com