आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

आज शुभ दिवस असून, पंचांगानुसार पूजा, अध्यात्मिक उपासना आणि धार्मिक कार्यांसाठी उत्तम वेळ आहे.
Panchang for 16 February 2026

Panchang for 16 February 2026

Sakal

Updated on

पंचांग

१६ फेव्रुवारी २०२६ साठी

सोमवार : माघ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.३४, चंद्रोदय सकाळी ६.५० चंद्रास्त सायंकाळी ५.३९, सोमवती अमावास्या, अमावास्या प्रारंभ सायंकाळी ५.३५, भारतीय सौर माघ २७ शके १९४७.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com