Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 2023

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 मार्च 2023

पंचांग

सोमवार : फाल्गुन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ६.२२, चंद्रास्त सायंकाळी ५.३२, शिवरात्री, अमावास्या प्रारंभ उ. रात्री १.४८, भारतीय सौर फाल्गुन २९ शके १९४४.

दिनविशेष

२०१५ : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना प्रतिष्ठेचा ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज लॉरेट’ हा पुरस्कार प्रदान.

२०१५ : नागालॅंडच्या ज्येष्ठ लेखिका आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने गौरविले.

टॅग्स :culturePanchang