Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2023

सोमवार : निज श्रावण शुद्ध ५, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी १०.०३, चंद्रास्त रात्री १०, नागपंचमी, ऋक् शुक्ल यझुः श्रावणी, श्रावणी सोमवार, शिवपूजन, शिवामूठ : तांदूळ, खोरदाद साल, भारतीय सौर श्रावण ३० शके १९४५.
Daily Panchang 21st august 2023
Daily Panchang 21st august 2023Sakal

पंचांग

सोमवार : निज श्रावण शुद्ध ५, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी १०.०३, चंद्रास्त रात्री १०, नागपंचमी, ऋक् शुक्ल यझुः श्रावणी, श्रावणी सोमवार, शिवपूजन, शिवामूठ : तांदूळ, खोरदाद साल, भारतीय सौर श्रावण ३० शके १९४५.

दिनविशेष

२०१० : प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत...गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पहिला उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर.

२०१४ : नानजिंग, चीन येथे झालेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात वेंकट राहुल रगाला याने ७७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com