Tue, Feb 7, 2023

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 जानेवारी 2023
Published on : 23 January 2023, 1:20 am
पंचांग
सोमवार : माघ शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.३९, चंद्रास्त रात्री ८.०९, चंद्रदर्शन, भारतीय सौर माघ ३ शके १९४४.
- दिनविशेष
२०१३ : भारतीय हवाई दलाच्या भात्यातील सर्वोच्च लढाऊ विमान असलेले सुखोई (सु-३० एमकेआय) आणि देशातील पहिले प्रशिक्षणार्थी विमान ‘टायगर मॉथ’ यांनी एकत्र उड्डाण केले. हवाई दलाचे पुणे येथील लोहगाव विमानतळ हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.