आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2022

पंचांग

बुधवार : श्रावण कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय पहाटे ४.२१, चंद्रास्त सायंकाळी ५.०९, प्रदोष, बुधपूजन, जैन पर्युषण पर्वारंभ (चतुर्थी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद २ शके १९४४.

दिनविशेष

२००१ ः प्रसिद्ध लेखक व नाटककार विजय तेंडुलकर यांची ‘कथा चुडामणी’ या पुरस्कारासाठी निवड.

२००६ ः दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाज आणि नेमबाजांनी सुवर्णपदके जिंकली.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 24 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..