Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जून 2023

सोमवार : आषाढ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १२.५३, दुर्गाष्टमी, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४५.
daily panchang
daily panchangsakal
Updated on

पंचांग

सोमवार : आषाढ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १२.५३, दुर्गाष्टमी, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४५.

दिनविशेष

२०१५ : अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (आयआयटी) संशोधकांनी अतिशय सूक्ष्म अशा पारदर्शी नॅनोशीटचा शोध लावला. या शीटचे आकारमान माणसांच्या केसांपेक्षा २० हजार पटींनी लहान असल्याचे रसायन तंत्रज्ञान विषयाचे प्राध्यापक कबीर जसुआ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com