आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मार्च 2022

Panchang
PanchangSakal
Updated on

पंचांग -

मंगळवार : फाल्गुन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय प. ५.१९, चंद्रास्त दु. ४.१६, भौमप्रदोष, वारुणी योग दु. २.३९ पासून बुधवारी स. १०.४८ पर्यंत, भारतीय सौर चैत्र ८ शके १९४३.

दिनविशेष -

२००५ : बारामती येथे भारतातील पहिल्या ‘वसुंधरा’ कृषिवाहिनीचे प्रायोगिक तत्त्वावर प्रसारण सुरू.

२००८ : राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करत कसोटीमधील दहा हजार धावांचा टप्पा पार केला.

२०१५ : इंडियन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीचे, तर साईना नेहवालने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com