आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 जानेवारी 2022

पंचांग - रविवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सकाळी ६.१९, चंद्रास्त दुपारी ४.२९, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, शिवरात्री, भारतीय सौर माघ १० शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - रविवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सकाळी ६.१९, चंद्रास्त दुपारी ४.२९, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, शिवरात्री, भारतीय सौर माघ १० शके १९४३.

पंचांग -

रविवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सकाळी ६.१९, चंद्रास्त दुपारी ४.२९, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, शिवरात्री, भारतीय सौर माघ १० शके १९४३.

दिनविशेष -

२००० : मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.

२००१ : ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन.

२००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्‍टर शरदकुमार दीक्षित यांना ‘एनआरआय ऑफ द इयर २००१’ हा पुरस्कार जाहीर.

२००३ : सर्व धर्म व समाजांत शांतता व सामंजस्याची भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल भारतीय विद्या भवनला ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर.

२००४ : मराठी गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार रमेश अणावकर यांचे निधन.

२०११ : सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या अँडी मरेला हरवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

२०१३ : भारतीय वंशाच्या महिला कृष्णा अरोरा यांना सामाजिक कार्याबद्दल ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com