Daily Panchang 31 March : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 मार्च 2023

शुक्रवार : चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २, चंद्रास्त पहाटे ३.३२, भारतीय सौर चैत्र १० शके १९४५.
Daily Panchang 31 march 2023
Daily Panchang 31 march 2023sakal

पंचांग

शुक्रवार : चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २, चंद्रास्त पहाटे ३.३२, भारतीय सौर चैत्र १० शके १९४५.

दिनविशेष

१९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.

२००१ : पृथ्वी या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी.

२००१ : तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने १०,००० धावा पूर्ण केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com