Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मार्च 2024

रविवार : माघ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय उ. रात्री १.२२, चंद्रास्त सकाळी ११.३५, भानुसप्तमी, श्रीगजानन महाराज प्रकट दिन, कालाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४५.
रविवार : माघ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय उ. रात्री १.२२, चंद्रास्त सकाळी ११.३५, भानुसप्तमी, श्रीगजानन महाराज प्रकट दिन, कालाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४५.
रविवार : माघ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय उ. रात्री १.२२, चंद्रास्त सकाळी ११.३५, भानुसप्तमी, श्रीगजानन महाराज प्रकट दिन, कालाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४५.eSakal
Updated on

पंचांग

रविवार : माघ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय उ. रात्री १.२२, चंद्रास्त सकाळी ११.३५, भानुसप्तमी, श्रीगजानन महाराज प्रकट दिन, कालाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४५.

दिनविशेष

२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘शरच्चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड.

२००८ : रशियाच्या अध्यक्षपदी दिमित्री मेदवेदेव यांची निवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com