Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जून 2024

मंगळवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय पहाटे ४.३२, चंद्रास्त सायंकाळी ५.०५, भौम प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४६.
Daily Panchang
Daily Panchang sakal

पंचांग

मंगळवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय पहाटे ४.३२, चंद्रास्त सायंकाळी ५.०५, भौम प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४६.

दिनविशेष

२०१५ ः आशियाई मैदानी स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत भारताच्या एम. आर. पूवम्माला रौप्यपदक.

२०१६ ः अफगाणिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘गाझी अमानुल्ला खान पुरस्कार’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com