पंचांग ६ मार्च २०२६ साठीशुक्रवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ६.४०, चंद्रोदय रात्री ९.१६ चंद्रास्त सकाळी ८.२३, भारतीय सौर फाल्गुन १५ शके १९४७..दिनविशेष १९९८ : मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ विख्यात गझलगायक जगजित सिंह यांना जाहीर.१९९९ : जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन.२००५ : संपूर्ण स्वदेशी बनावटीची देशातील सर्वांत मोठी आणि पहिली ठरलेली ५४० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी तारापूरमध्ये कार्यान्वित..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.