आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 डिसेंबर 2021

पंचांग - बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री ८.४७, चंद्रास्त सकाळी ९.३१, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ६.०२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १ शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री ८.४७, चंद्रास्त सकाळी ९.३१, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ६.०२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १ शके १९४३.

पंचांग -

बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री ८.४७, चंद्रास्त सकाळी ९.३१, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ६.०२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १ शके १९४३.

दिनविशेष -

१९९५ - प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणिक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९७ - सुवर्णकन्या पी. टी. उषाने आंतरराज्य मैदानी स्पर्धेत दोनशे मीटरची शर्यत २३.२९ सेकंदांचा विक्रम नोंदवीत जिंकली.

२००१ - साहित्य अकादमीचा मराठीतील उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार राजन गवस यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला जाहीर.

२००१ - संशोधनातील कामगिरीबद्दल अमेरिकेत संशोधकांना दिला जाणारा ‘अध्यक्ष पुरस्कार’ कोल्हापूर येथील शेखर शरद गर्दे यांना जाहीर.

२००३ - ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. बालसुब्रह्मण्यम्‌, एम. एस. सुब्बलक्ष्मी, सरोदवादक शरण राणी आणि शहनाईनवाज उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना ‘भारतीय राष्ट्रीय कलाकार’ सन्मान जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com