Vijaya Ekadashi 2025: विजया एकादशीला तुळशीच्या 'या' उपासनेमुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील!
Vijaya Ekadashi 2025: तुमच्या घरात सतत आर्थिक समस्या जाणवत आहे, तर विजया एकदासशीच्या दिवशी तुळशीचा हा उपाय केल्याने तुमचे आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. अश्या पद्धतीने उपाय करावा
Vijaya Ekadashi 2025: हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी 'विजया एकादशी' म्हणून ओळखली जाते. या दिवशी विष्णूची पूजा केल्याने, उपवास आणि व्रत केल्याने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते.