आजचे पंचांग 3 ऑक्टोबर 2026! जाणून घ्या राहुकाळ, शुभ मुहूर्त, कालाष्टमी

Panchang : ३ ऑक्टोबर २०२६ शनिवारचे संपूर्ण पंचांग जाणून घ्या. सूर्योदय-सूर्यास्त, सप्तमी-अष्टमी तिथी, आर्द्रा नक्षत्र, राहुकाळ, शुभ मुहूर्त, कालाष्टमी आणि आजच्या धार्मिक उपायांची माहिती वाचा.
Panchang

Panchang

Sakal

Updated on: 

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:२८

☀️ सूर्यास्त – १८:१८

🌞 चंद्रोदय – २४:०८

⭐ प्रात: संध्या – ०५:१६ ते ०६:२८

⭐ सायं संध्या – १८:१८ ते १९:३०

⭐ अपराण्हकाळ – १३:३४ ते १५:५६

⭐ प्रदोषकाळ – १८:१८ ते २०:४४

⭐ निशीथ काळ – २३:५८ ते ००:४७

⭐ राहु काळ – ०९:२५ ते १०:५४

⭐ यमघंट काळ – १३:५१ ते १५:२०

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com