Panchang 9 January : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०८ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 9 January
Panchang 9 Januaryesakal

९ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १९ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१३

☀ सूर्यास्त -१८:१०

🌞 चंद्रोदय - २०:१९

⭐ प्रात: संध्या - स.०५:५५ ते स.०७:१३

⭐ सायं संध्या -  १८:१० ते १९:२८

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १५:५८

⭐ प्रदोषकाळ - १८:१० ते २०:४७

⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २५:०७

⭐ राहु काळ - ०८:३५ ते ०९:५७

⭐ यमघंट काळ - ११:१९ ते १२:४२

⭐ श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.०७३७ ते रा.०८:३८ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०८ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:२६ ते १६:४८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:४८ ते १८:१०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१५

पृथ्वीवर अग्निवास ०७:२६ प.🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वितीया(०७:३६ प.नं.तृतीया)

वार - सोमवार

नक्षत्र - आश्लेषा(अहोरात्र)

योग - विष्कंभ(०९:४४ प.नं.प्रीती)

करण - गरज(०७:३६ प.नं.वणिज)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा २०:३८ नं.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 चंद्र कवच व शिव सहस्त्रनाम स्तोत्रांचे पठण करावे.

👉 सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवांना केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर , कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com