Panchang: 'या' वेळेत काम केल्यास कार्यसिद्धी होईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास 'या' वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 30 august 2022
Panchang 30 august 2022esakal
Updated on

आजचा सूर्योदय ०६:२१ होईल तर सूर्यास्त १८:४८ हा होईल आजचा चंद्रोदय ०८:४२ राहिलं.

आजची प्रात: संध्या स.०५:१२ ते स.०६:२१ तर सायं संध्या १८:४८ ते २०:०० राहिलं.

आजचा अपराण्हकाळ १३:५२ ते १६:२४ असेल तर

प्रदोषकाळ हा १८:४९ ते २१:०७ असेल.

निशीथ काळ - २४:१३ ते २५:००

राहु काळ १५:४१ ते १७:१४

यमघंट काळ ०९:२९ ते ११:०२

आजची श्राद्धतिथी चतुर्थी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५० ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी पडवळ खावू नये

या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-- ११:०२ ते १२:३५

अमृत मुहूर्त--  १२:३५ ते १४:०८

विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

बुध मुखात आहुती आहे.

शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

Panchang 30 august 2022
Ganesh Chaturthi 2022 : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त

विशेष:- भद्रा २५:५४ नं., हरितालिकाव्रत सामवेदी श्रावणी, कांचनगौरीव्रत, रात्री सरस्वती पूजा, चंद्रदर्शन निषेध (चंद्रास्त रा.०८:५७), रवियोग २३:३५ प.

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

गणपतीस गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com