Panchang 4 April
Panchang 4 AprileSakal

Panchang 4 April : आज दत्तगुरूंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा

जाणून घ्या आजच्या दिवशीचे शुभ-अशुभ मुहूर्त..

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १५ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:३०

☀ सूर्यास्त -१८:४५

🌞 चंद्रोदय - २७:४९

⭐ प्रात: संध्या - स.०५:१९ ते स.०६:३०

⭐ सायं संध्या -  १८:४५ ते १९:५६

⭐ अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०१

⭐ राहु काळ - १४:०९ ते १५:४१

⭐ यमघंट काळ - ०६:३० ते ०८:०२

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी स.११:४६ नं.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३८ ते १४:०९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:०९ ते १५:४१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास ११:४५ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ११:४५ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - दशमी(११:४५ प.नं.एकादशी)

वार - गुरुवार

नक्षत्र - श्रवण(१६:०३ प.नं.धनिष्ठा)

योग - सिद्ध(०९:१७ प.नं. साध्य)

करण - भद्रा(११:४५ प. नं.बव)

चंद्र रास - मकर(२७:१८ नं.कुंभ)

सूर्य रास - मीन

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- भद्रा ११:४५ प., पंचक प्रारंभ २७:१८

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हळद दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना रा.०३:१८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com