

📌 दिनविशेष – भद्रा २४.०० नं., कुमारीदेवीपूजन, दशमी श्राद्ध, यमघंट १५.३१ नं.
🛑 विशेष👉तुमच्या पत्रिकेमध्ये विशिष्ट २ ग्रहांची युती कोणता विशेष परिणाम घेऊन येते ह्यावरून तुमच्या समस्यांची उत्तरे मिळवणे सोपे जाऊ शकते. उदा. सूर्य-बुध एकत्र आहेत? मग तुम्ही प्रचंड बुद्धिमान होणार, कोट्यधीश होणार, तुम्हाला मोठी सरकारी नोकरी मिळणार, तुम्ही खूप मोठे वक्ते होणार!" अशी मान्यता असते. मात्र ह्या युतीची फळे मिळण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण होतात की नाही, हे पाहायला विसरून चालत नाही.
हे निकष पूर्ण होत नसल्यास पत्रिकेत ही युती असूनही तुम्हाला फलप्राप्ती का होत नाही हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. जाणून घेऊ या हे निकष कोणते आहेत? आणि पत्रिकेतील प्रत्येक स्थानी ह्या ग्रहांची युती कोणती फळे देते?
https://youtube.com/watch?v=zgW4dmqEZ7I&si=lexLecPImWJIhEnw
👉 शुभाशुभ दिवस - रा.१२:०० प. शुभ दिवस
👉 श्राद्ध तिथी - दशमी श्राद्ध
👗 आजचे वस्त्र – पांढरे
🛁 स्नान विशेष – बडीशोप किंवा शतावरी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
👉 उपासना – सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्राचे पठण करावे आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा.
👉 दान – सत्पात्री व्यक्तीस चित्रविचित्र रंगाचे वस्त्र, सुवर्ण, रुपें, गंध, तांदूळ दान करावे
🚫 तिथीनुसार वर्ज्य – दुधी भोपळा, क्षौर
🧭 दिशाशूल उपाय – दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा करण्यापूर्वी सातू खाऊन बाहेर पडावे.
👉 चंद्रबळ – वृषभ , कर्क , सिंह , वृश्चिक , धनु , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे
!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:१७
☀️ सूर्यास्त – १९:०३
🌞 चंद्रोदय – २५:१४
⭐ प्रात: संध्या – ०५:०५ ते ०६:१७
⭐ सायं संध्या – १९:०३ ते २०:१५
⭐ अपराण्हकाळ – १३:५६ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ – १९:०३ ते २१:१७
⭐ निशीथ काळ – ००:१७ ते ०१:०२
⭐ राहु काळ – ११:०४ ते १२:४०
⭐ यमघंट काळ – १५:५१ ते १७:२७