
Pitru Paksha 2025:
Sakal
पितृपक्ष २०२५ मध्ये पूर्वजांना समर्पित १५ दिवसांच्या काळात काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या काळात नवीन मालमत्ता, वाहन, दागिने, कपडे, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी टाळावी. अशा खरेदीमुळे पितृ दोष होऊ शकतो आणि पूर्वजांचा राग येऊ शकतो, ज्यामुळे जीवनात अडथळे येऊ शकतात.
Pitru Paksha 2025 prohibited purchases: पितृपक्षाचा काळ पूर्वजांना समर्पित असतो. पितृपक्षाच्या १५ दिवसांत पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे उत्तम मानले जाते. या वर्षी पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल.