
Pitru Paksha 2025 zodiac signs benefits: पितृपक्ष येत्या 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 21 सप्टेंबरला सर्वपितृ अमावस्येला संपेल. हा 15 दिवसांचा कालावधी हिंदू धर्मात पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष मानला जातो. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांसारख्या विधींमुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे कुटुंबाला सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते. पितृपक्षात सात्विक जीवनशैली आणि पवित्रता पाळणे आवश्यक आहे. या पितृपक्षात कोणत्या राशींना लाभ मिळेल आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होतील हे जाणून घेऊया.