
Pitru Paksha 2025
sakal
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात सणाला, प्रथेला विशेष महत्त्व आहे. तसेच पितृ पक्षाला देखील महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या कालावधीमध्ये पितरांसाठी श्राद्ध, पूजा, पिंडदान अशा विधी केल्या जातात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे.