Poshamma Talli Puja: आषाढात का केली जाते पोशम्मा तल्लीची पूजा? जाणून घ्या पौराणिक कथा

Poshamma Talli Puja In The Month of Ashadha: आषाढ महिन्यात पावसाळ्यामुळे वाढणाऱ्या रोगराईपासून बचावासाठी तेलुगू समाजात पोशम्मा तल्ली देवीची पूजा केली जाते. ही पूजा घर, कुटुंब आणि मुलाबाळांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी आषाढ वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत श्रद्धेने साजरी केली जाते
Poshamma Talli Puja In The Month of Ashadha
Poshamma Talli Puja In The Month of AshadhaEsakal
Updated on

थोडक्यात

  1. आषाढ महिन्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व रोगराईपासून बचावासाठी पोशम्मा तल्लीची पूजा केली जाते.

  2. या पूजेमागे पौराणिक कथा आणि आरोग्यवर्धक पदार्थ वापरण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.

  3. पोशम्मा देवीच्या पूजेत कडुनिंब, आंबिल, लिंबू यांसारख्या आयुर्वेदिक व नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.

Poshamma Talli Puja In The Month of Ashadha: आषाढ महिन्याच्या काळात पावसाळा सुरू असतो. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अनावृष्टी होते. काही ठिकाणी पुरामुळे रोगराई पसरते. पिकांवरही कृमी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. माणसांना उलटी-जुलाब, संसर्गजन्य रोग होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com