

Significance of Putrada Ekadashi 2025
Esakal
Best Time to Perform Vishnu Puja on Putrada Ekadashi: पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. २०२५ मध्ये फक्त ३० डिसेंबर रोजी एकादशी येईल आणि ही वर्षा महिन्यातील शेवटची एकादशी देखील आहे. एकादशीचा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी खूप पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे.