

Putrada Ekadashi 2026: August 23 or 24? Clearing Date Confusion and Puja Timings
esakal
Putrada Ekadashi;August 23 or 24? Date Confusion: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीच्या तारखेवरून यावर्षी भाविकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही पंचांगांमध्ये २३ ऑगस्ट रोजी व्रत सांगण्यात आले आहे, तर वैष्णव संप्रदायानुसार २४ ऑगस्ट रोजी हे व्रत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. या दोन्ही तारखांमधील फरक, पूजेचा वेळ आणि पारणाचा मुहूर्त खालीलप्रमाणे-