Rahu in kundli: पत्रिकेत राहू जागृत? आर्थिक व्यवहार करणे ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या कारण

राहूचा विळखा क्षणात आपल्या भोवती पडतो. साधे सोपे जीवन जगणारा सामान्य नोकरदार सामान्य माणूस कश्याला जायील शेअर मार्केट, जुगार, सट्टा किंवा अशा तत्सम गोष्टी करायला
Rahu in kundli,

Rahu in kundli,

Sakal

Updated on

Rahu activated in horoscope effects: आयुष्यात अनेकदा आपण सर्वस्व घालवून बसतो. भाऊबंदकी, आर्थिक फसवणूक, कोर्ट कचेऱ्या, समज आणि गैरसमज ह्यातून झालेले घटस्फोट, भयगंड, अनकेदा अविश्वसनीय प्रगती, परदेशातील नोकरी, मोठा अचानक धनलाभ सुद्धा राहू देतो. पण घरात एकटे न राहणे, वाहन चालवायची सुद्धा भीती, अनिश्चितता, आयुष्यातील प्रत्येक गोष्टी हार, अपयश. या सर्वातून मानसिकता बिघडून लागलेली नको नको ती व्यसने हे सर्व पहिले कि कुठेतरी पत्रिकेत राहू जागृत आहे ते सहज लक्ष्यात येते. अनाकलनीय घटना आणि आकस्मित नुकसान , फसवणूक म्हणजे राहू.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com