Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

RAKSHA BANDHAN PERIODS RELIGIOUS BELIEFS: रक्षाबंधन 2026 ला पीरियड्स आले असतील तर भावाला राखी बांधता येते का? मासिक पाळीबाबतच्या धार्मिक मान्यता आणि बदलता दृष्टिकोन जाणून घ्या.
Raksha Bandhan 2026 rakhi during periods religious beliefs and traditions

Periods on Raksha Bandhan 2026? Know Whether You Can Tie Rakhi and What Tradition Says

eSakal

Updated on: 

CAN YOU TIE RAKHI DURING PERIODS: रक्षाबंधनाची तयारी सुरू असताना राखी, मिठाई आणि औक्षणाची लगबग प्रत्येक घरात पाहायला मिळते. पण याच दिवशी जर एखाद्या बहिणीला मासिक पाळी आली तर? भावाला राखी बांधता येईल का, पूजा करता येईल का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. काही घरांमध्ये परंपरेनुसार काही नियम पाळले जातात, तर आजच्या काळात मासिक पाळीकडे नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पाहिले जाते. मग धार्मिक मान्यता नेमकी काय सांगते आणि मासिक पाळीत राखी बांधण्याबाबत काय करता येते? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com