
Ram Navami 2025 tithi and puja timing: राम नवमी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे. वैदिक पंचांगानुसार राम नवमी चैत्र महिन्यातील शुल्क पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे.
हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेता युगात, भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि जगात धार्मिकता पुनर्संचयित करण्यासाठी भगवान राम म्हणून अवतार घेतला होता.