
शितलवाडी : राखी म्हणजे केवळ एक दोरा नाही तर भावंडांच्या नात्याचे, प्रेमाचे, विश्वासाचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. यंदा रक्षाबंधनाचा शुभमुहूर्तावर आला आहे. पौर्णिमा तिथी सण खास आणि भद्राकाळ टाळून राखी बांधल्यास शुभ मानले जाते. यंदा पौर्णिमा दोन दिवस आहे.