Ratha Saptami 2026: यंदा रथ सप्तमी कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि म्हणायचे मंत्र

Ratha Saptami 2026 Date and Time: माघ शुक्ल सप्तमीच्या रथ सप्तमी २०२६ व्रताची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र जाणून घ्या.
Ratha Saptami 2026

When is Ratha Saptami 2026 | Know It's Date, Time, Puja Muhurat, Mantras to Chant.

sakal

Updated on

Ratha Saptami Date, Time, Puja Vidhi and Mantras: हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथ सप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकटदिन किंवा सूर्य जयंती असेही म्हणतात. मत्स्य पुराण, पद्म पुराण आणि भविष्य पुराणात रथ सप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

रथ सप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्त-सप्तमी, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जाते. यंदा ही तिथी कधी येणार आहे आणि पूजा विधी अन मंत्र जाणून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com