Ratha Saptami 2026: कुंडलीत सूर्यदोष आहे? तर रथ सप्तमीच्या दिवशी हा उपाय करायला चुकवू नका!
Ratha Saptami 2026: ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्यदोष आहे. त्यांच्यासाठी रथ सप्तमी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी योग्य उपाय केल्यास दोषाचा प्रभाव कमी होतो आणि करिअर, आरोग्य व यश वाढतात. चला तर कोणता आहे उपाय जाणून घेऊया
Ratha Saptami 2026 Surya Dosha Remedies: यंदा रथ सप्तमी २५ जानेवारी २०२६ रविवार रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेसाठी समर्पित मानले जाते.