

Chanakya Niti Relationship Advice
esakal
आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकवण्यासाठी एकमेकांचा आदर आणि मर्यादा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा जोडपे एकमेकांवर इतके अवलंबून राहतात की ते जोडीदाराला एक स्वतंत्र व्यक्ती मानणे विसरून जातात.
जेव्हा नात्यात अवास्तव अपेक्षांचा डोंगर उभा राहतो तेव्हा प्रेमाची जागा निराशा घेऊ लागते. चाणक्य नीती आपल्याला याच धोक्यांपासून सावध करते आणि नात्याला कमकुवत करणाऱ्या ३ मुख्य अपेक्षांबद्दल मार्गदर्शन करते.