

Numerology: What Happens When Parents & Child Share the Same Mulank Number 1 to 9?
esakal
Numerology: अंक ज्योतिषामध्ये जन्म तारखेवरून मिळणाऱ्या एकेरी अंकाला 'मूलांक' म्हटले जाते. 1 ते 9 या प्रत्येक मूलांकाचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात आणि त्यांचा प्रभाव व्यक्तीच्या वागण्यावर तसेच नातेसंबंधांवर पडतो. पालक आणि मुलाचा मूलांक सारखाच असेल, तर त्यांच्या विचारांत, आवडी-निवडींत आणि वागणुकीत साम्य दिसू शकते किंवा काही बाबतीत वेगळेपणही जाणवू शकते.
समान मूलांक असल्यामुळे पालक आणि मुलाचे नाते कसे राहू शकते, याचा मूलांक 1 ते 9 नुसार आढावा खालीलप्रमाणे आहे-