

body parts with omens in Shakun Shastra, showing eye twitching and itchy palms as signs of future events in traditional Indian beliefs.
esakal
शकुन शास्त्रानुसार शरीराच्या विविध भागांची हालचाल किंवा होणारे बदल (जसे की डोळे लववणे किंवा तळहात खाजवणे) हे भविष्यातील घटनांचे संकेत मानले जातात. हे संकेत कधी शुभ असतात, तर कधी सावध राहण्याचा इशारा देतात. चला तर मग हे शास्त्र काय आहे समजून जाणून घेऊया शकुन संकेतांबद्दल..