Shanidev: 2024 पर्यंत 'या' तीन राशीवर शनिदेव मेहरबान, पाहा तुमची रास आहे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shanidev

Shanidev: 2024 पर्यंत 'या' तीन राशीवर शनिदेव मेहरबान, पाहा तुमची रास आहे काय?

शनिदेव व्यक्तीला सुख, समृद्धीचा आशीर्वाद देतात हेच शनिदेव नाराज असेल तर माणसाला अवकृपेचाही सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकजण शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. शनिदेवाची कृपा ही माणसाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळेसोबत स्वत:ची चाल बदलत असतात, ज्याचा परिणाम थेट बारा राशींवर पडतो. आज आम्ही तुम्हाला शनिदेव २०२४ पर्यंत कोणत्या तीन राशींवर मेहरबान असणार आहे, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (shani dev show grace on these three zodiac signs till 2024)

हेही वाचा: Shani Dev: आज 'या' तीन राशींचे भाग्य शनि चमकवणार

मेष राशी -

मेष राशीवर येणाऱ्या दिवसांमध्ये शनिदेवांची कृपा असणार. २०२४ पर्यंत शनिदेवाची कृपा या राशीवर असणार ज्यामुळे या राशीच्या लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. नोकर आणि शिक्षणात प्रगती होणार.  

वृषभ राशी -

२०२४ पर्यंत शनि देवाची कृपा असणार. वृषभ राशीच्या लोकांची नोकरीमध्ये प्रगती होणार. त्यांच्या धन संपत्तीत वाढ होणार. यश आणि प्रतिष्ठा वाढणार. अडचणी दूर होणार आणि सर्व गोष्टी सहज मिळणार.

हेही वाचा: Shani dev transit 2022 : २०२३ पर्यंत शनिदेव या राशींवर राहणार प्रसन्न

धनु राशी

शनिदेव धनू राशीवर २०२४ पर्यंत मेहरबान असणार. प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळणार. धनु राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत यश मिळणार. याशिवाय त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळणार.