Shani Jayanti 2026: यंदा 15 की 16 मे, कधी आहे 'शनि अमावस्या'? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shani Amavasya 2026 Date: यंदा शनि अमावस्या नेमकी १५ की १६ मे रोजी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा विधी, मंत्र आणि धार्मिक महत्त्व.
Shani Jayanti 2026

Shani Jayanti 2026

sakal

Updated on

Shani Jayanti 2026 Date, Muhurt, Puja Vidhi: शनि देवांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती, साडेसाती आणि कठीण काळाचे विचार येतात. पण खरं तर शनि देव हा न्याय आणि कर्माचा देव मानला जाताो. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा शनि देव प्रसन्न असेल तर जीवनात यश, प्रगती आणि सुख मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच शनि अमावस्येचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भक्त उपवास, पूजा आणि दानधर्म करून शनि देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. यंदा शनि अमावस्या कधी आहे, तिचं महत्त्व आणि पूजा विधी काय आहेत ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com