May Vrat Festivals 2025: शनि जयंती आणि मे महिन्यातील व्रत उत्सवांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर!
Vrat Puja Rituals Date :मे महिना गुरुवारपासून सुरू होणार आहे. या महिन्यात गंगा सप्तमीपासून शनि जयंतीपर्यंत अनेक व्रत आणि सण येणार आहेत.चला, मे महिन्यातील व्रत-उत्सवांविषयी सविस्तर माहिती घेऊया.
May 2025: यंदा मे महिना गुरुवारपासून सुरू होणार आहे. या महिन्याची सुरुवात मृगशिरा नक्षत्रात होईल आणि पंचांगानुसार या दिवशी चतुर्थी तिथी असेल. हिंदू पंचांगानुसार, मे महिन्यात काही दिवस वैशाख मासाचे आणि काही दिवस ज्येष्ठ मासाचे असतील.