
Shaniwar Upay for success and prosperity: शनिवार दिवस हा भगवान शनिदेवांना समर्पित आहे. या दिवशी शनीच्या साडेसतीपासून काही विशेष उपाय करून लाभ घेऊ शकता. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवान शिवाची पूजा करणे होय. असं मानलं जातं की संध्याकाळी शिवलिंगावर पुढील ५ गोष्टी अर्पण केल्यास शनीचा वाईट प्रभाव कमी होतो. तसेच जीवनातील समस्या दूर होतात. हे उपाय केल्याने शनीची साडेसाती कमी होते.