Shankh Vastu Tips: Types & Benefits of Keeping Shankh at Home
esakal
Shankh Vastu Tips: भारतीय परंपरेत शंखाला अत्यंत पवित्र व उच्च स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळापासून कोणत्याही मंगलकार्याची किंवा शुभ प्रसंगाची सुरुवात शंखनादाने करण्याची परंपरा आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात शंख ठेवल्याने फक्त नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही, तर धन, आरोग्य आणि समृद्धीचा मार्ग सुकर होतो. शंखात साक्षात देवी-देवतांचा वास असतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वास्तुदोष निवारणासाठी शंखाचा वापर कसा करावा आणि याचे विविध प्रकार कोणते, याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-