Navratri Second Day: आज नवरात्रीचा दुसरा दिवस; देवी ब्रह्मचारिणीची पूजा! पाहा मुहूर्त, नैवेद्य अन् पांढऱ्या रंगाचे खास महत्त्व...

Brahmacharini Puja: शारदीय नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस; जाणून घ्या संयम, चिकाटी आणि ध्येयप्राप्तीची प्रेरणा देणाऱ्या देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेचा विधी अन् नैवेद्य माहिती!
Navratri Second Day Worship Goddess Brahmacharini for Wisdom, Patience, and Peace

Navratri Second Day: Worship Goddess Brahmacharini for Wisdom, Patience, and Peace

esakal 

Updated on: 

Navratri 2026 Day 2: शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या पवित्र पर्वात आदिशक्ती दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या नऊ रूपांचे मनोभावे पूजन केले जाते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप असलेल्या देवी ब्रह्मचारिणीची पूजा करण्याची परंपरा आहे.

कठोर तपस्या, आत्मसंयम आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवी ब्रह्मचारिणीची महती, पूजेचा शुभ मुहूर्त, मंत्र आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com