शरद पौर्णिमेची रात्र का मानली जाते विशेष? लक्ष्मीपूजा ते चंद्रदर्शनापर्यंत; वाचा नियम आणि चंद्र दोष निवारणाचे सोपे उपाय!

Sharad Purnima 2026: आज २५ ऑक्टोबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे; चंद्रदर्शनापासून ते रात्रीच्या जागरणाचे काय आहेत धार्मिक नियम, जाणून घ्या सविस्तर...
Sharad Purnima Night Significance Why Moon Rays Bring Healing and Prosperity

Sharad Purnima Night Significance: Why Moon Rays Bring Healing and Prosperity

esakal 

Updated on: 

Kojagiri Purnima: वैदिक पंचांगानुसार, यंदा शरद पौर्णिमा आज (Sharad Purnima 2026) २५ ऑक्टोबर २०२६ ला साजरी केली जात आहे. धर्मात शरद पौर्णिमेच्या सणाला अत्यंत पवित्र आणि विशेष स्थान आहे. या दिवशी संपत्तीची देवी माता लक्ष्मी, चंद्रदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र रात्री चंद्र आपल्या सर्व सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि आकाशातून अमृतवर्षा होत असते. शरद पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, पूजा-विधी आणि आर्थिक समृद्धीसाठी करावयाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com