Navratri Day Three: आज नवरात्रीची तिसरी माळ! करा देवी चंद्रघंटेची पूजा; जाणून घ्या कथा, पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. जाणून घ्या देवीचे स्वरूप, महिषासुर वधाची पौराणिक कथा, पूजाविधी, प्रिय नैवेद्य आणि देवी चंद्रघंटाचा मंत्र.
Goddess Chandraghanta

Goddess Chandraghanta

sakal

Updated on: 

आज, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या तिसऱ्या रूपाची म्हणजेच देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी चंद्रघंटाची मनापासून पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि त्यांना धैर्य व शक्ती मिळते. देवीचे हे रूप शांत, मायेने भरलेले आणि भक्तांचे रक्षण करणारे मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com