

Religious Significance of Siddharameshwar Yatra Solapur
Esakal
Siddharameshwar Akshata Sohala 2026: सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची ही यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. या यात्रेसाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद सह कर्नाटकातील अनेक भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.