Smrit Mandhana-Palaash Muchhal Evil Eye Emoji

Smriti Mandhana and Palaash Muchhal Puts Evil Eye Emoji in Instagram Bio Amidst Marriage Cancellation Controversy

sakal

स्मृती–पलाशच्या इंस्टाग्रामवर ‘Evil Eye’ इमोजी; चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण, 'हा आहे त्याचा अर्थ

Evil Eye Emoji on Smruti–Palash’s Instagram Sparks Rumours: लग्न स्थगितीनंतर स्मृती–पलाशच्या इंस्टाग्रामवरील ‘ईव्हिल आय’ इमोजीमुळे चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Published on

Smruti Palash News: सध्या भारतीय क्रिकेट संघाची वाइस कॅप्टन स्मृती मानधना आणि म्युझिक कम्पोझर(Music Composer) पालाश मुच्छल हे त्यांच्या लग्नासंबंधी चर्चेत आहेत. त्यातच आता त्या दोघांनी त्यांच्या Instagram अकाऊंटच्या Bioमध्ये एकसारखंच नजरेचं म्हणजेच Evil Eyeचं इमोजी लावलं आहे, त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या लग्नाच्या तयारीदरम्यान अचानक समोर आलेल्या ब्रेकअप आणि रद्द झालेल्या विवाहाच्या चर्चांमध्ये या बदलानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com