

Somvati Amavasya 2026: Date, Timings, Significance and Puja Vidhi Explained
sakal
Why Somvati Amavasya is Auspicious Day Is Important for Ancestors: अमावस्या हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही आणि अनेकजण पितरांच्या शांतीसाठी विशेष पूजा, तर्पण आणि दानधर्म करतात. अशाच अमावस्यांपैकी सोमवारी येणारी अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या अधिक शुभ आणि फलदायी मानली जाते.