
Which zodiac signs will gain money on Buddha Purnima: वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. असं मानलं जातं की या दिवशी भगवान बुद्धांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली होती.
यंदा बुद्ध पौर्णिमा १२ मे २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी पौर्णिमा खूप खास आहे कारण या खास दिवशी वारण योग आणि रवि योग देखील तयार होत आहेत. याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घ्या तुमची रास कोणती आहे.